गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी मंदिर चर्च व मशिदीत जाऊन निवडून आल्यानंतर पक्ष सोडणार नसल्याचे शपथ घेतली होती. पुढे काँग्रेसने आमदार फुटू नये, म्हणून काही काळ निवडून आलेल्या आमदारांना अज्ञातवासामध्ये देखील नेऊन ठेवलं ( Congress MLAs broke their oath and joined BJP in Goa ) होतं.
Congress MLA Digambar Kamat : देवाच्या परमिशननेच केला भाजपा प्रवेश ; काँग्रेस आमदार दिगंबर कामत - Congress MLAs entry into BJP
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी मंदिर चर्च व मशिदीत जाऊन निवडून आल्यानंतर पक्ष सोडणार नसल्याचे शपथ घेतली ( Congress MLAs broke their oath and joined BJP ) होती. पुढे काँग्रेसने आमदार फुटू नये, म्हणून काही काळ निवडून आलेल्या आमदारांना अज्ञातवासामध्ये देखील नेऊन ठेवलं ( Congress MLAs joined BJP in Goa ) होतं.

काँग्रेस आमदार दिगंबर कामत
आम्ही देवाकडे जाऊन कौल घेतला आणि देवाने आम्हाला भाजपा पक्षात जायला सांगितलं-मात्र विधानसभा निवडणुका होऊन अवघे सहा महिने उलटतात या सर्व आमदारांपैकी आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला ( Congress MLAs entry into BJP ) मात्र. आज या आमदारांना या शपथेबद्दल विचारले असता, आम्ही देवाकडे जाऊन कौल घेतला आणि देवाने आम्हाला भाजपा पक्षात जायला ( Congress MLAs broke their oath ) सांगितलं, असं गोव्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपात प्रवेश केलेले काँग्रेस आमदार दिगंबर कामत यांनी सांगितलं.
Last Updated : Sep 15, 2022, 2:30 PM IST