पणजी (गोवा) - मी काँग्रेस पक्ष सोडून कोणत्याही पक्षात जाणार नाही. मला काँग्रेस पक्षाने निवडून आणले आहे. मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे कॉंग्रेस नेते दिगंबर कामत यांनी ( Digambar Kamat disclosure About BJP Joining Rumors ) सांगितले. मागच्या काही दिवसापासून दिगंबर कामत हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राज्यात सुरू झाल्या होत्या. दरम्यान या विषयी दिगंबर कामत यांना विचारले असता आपण काँग्रेस सोडणार नाहीत, कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून या सगळ्या अफवा असल्याचे दिंगबर कामत सांगितले.
'मी माझ्या भाजप प्रवेशाच्या अफवाच' -मी काँग्रेस पक्ष सोडून कोणत्याही पक्षात जाणार नाही मला काँग्रेस पक्षाने निवडून आणला आहे मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं दिगंबर कामत यांनी सांगितले, अच्छा काही दिवसापासून दिगंबर कामत हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राज्यात सुरू झाल्या होत्या. दरम्यान या विषयी दिगंबर कामत यांना विचारले असता आपण काँग्रेस सोडू नको कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून या सगळ्या अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही - राज्यात काँग्रेसला पुन्हा एकदा अपयश आल्यामुळे दिगंबर कामत हे पक्षात नाराज असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते पदही नाकारून स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामात हे नाराज असून ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले.