नाशिक- शहरातील नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोरच दोन पोलीस कर्मचाऱ्यांना एका भरधाव चारचाकी वाहनाने उडवून दिल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा... नाशिक-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; दोन वेगवेगळ्या अपघातांत ४ जखमी

नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत रात्र गस्त घालणारे बिटमार्शल राजाराम ढाले व देविदास शिंदे यांना एका भरधाव चारचाकी वाहनाने पोलीस ठाण्यासमोरच उडवून दिले. ही धडक इतकी जोरदार होती की धडकेनंतर पोलिसांच्या गाडीने सुद्धा जागेवरच पेट घेतला.
हेही वाचा... नाशिकमध्ये नायब तहसीलदार बाळासाहेब नवलेला लाच घेताना अटक