नाशिक- महाराष्ट्रासह देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असतानाच नाशिकमध्येही ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण ( Omicron Patient in Nashik ) आढळला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे ( Nashik Collector Suraj Mandhare ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिनोम स्किवन्सिंगच्या तपासणीमध्ये ( Genome sequence checking in Nashik ) शहरात पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आलेला आहे. या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु ओममायक्रॉनच्या प्रसाराची गती अधिक आहे. हे विचारात घेता कोविडचे निर्बंध स्वतःहूनच व्यवस्थित पाळणे आवश्यक ( Self Corvid restrictions ) असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
First Omicron Patient in Nashik : नाशिकमध्ये ओमायक्रॉनचा आढळला पहिला रुग्ण - First Omicron case reported in Nashik
नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे ( Nashik Collector Suraj Mandhare ) यांनी दिलेल्या ( Nashik corona update ) माहितीनुसार, जिनोम स्किवन्सिंगच्या तपासणीमध्ये शहरात पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आलेला ( First Omicron Patient in Nashik ) आहे. या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे.
ओमायक्रॉन
हेही वाचा-Omicron Death In Maharashtra : पिंपरी-चिंचवडमध्ये हृदयविकाराने मृत्यू झालेल्या रुग्णाचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह
नागरिकांनी स्वतःचे लसीकरण करून घेणे हे यावरील सर्वात महत्वाचे सुरक्षाकवच आहे. त्यामुळे लस न घेतलेल्या नागरिकांनी तातडीने स्वतःचे लसीकरण करून घ्यावे, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा-Year Ender 2021 Jalgaon : 'या' महत्त्वाच्या घटनांनी चर्चेत राहिला जळगाव जिल्हा
Last Updated : Dec 31, 2021, 4:22 PM IST