महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nashik Fire : नाशिकमध्ये झोपडपट्टीला भीषण आग; घरात अनेक लोक अडकल्याची शक्यता - नाशिकमध्ये झोपडपट्टीला भीषण आग

नाशिकमधील संत कबीर नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. व्दारका भागात असलेल्या झोपडपट्टीला लागलेल्या आगीत अनेक घर आगीच्या भक्ष्यस्थानी आली ( fire breaks out in nashik ) आहेत.

fire breaks out in nashik
fire breaks out in nashik

By

Published : Aug 6, 2022, 5:49 PM IST

Updated : Aug 6, 2022, 5:56 PM IST

नाशिक -नाशिकमधील संत कबीर नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. व्दारका भागात असलेल्या झोपडपट्टीला लागलेल्या आगीत अनेक घर आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत. आगीमुळे तीन ते चार गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून, येथील घरात अनेक लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताचा अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असून, जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानाबाबत अद्याप माहिती समोर आली ( fire breaks out in nashik ) नाही.

संत कबीर नगर झोपडपट्टीला भीषण आग

सविस्तर वृत्त थोड्या वेळात....

Last Updated : Aug 6, 2022, 5:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details