महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nashik Fake Paneer Seized नाशिक पनीर खातात मग हे नक्की वाचा, नाशिकमध्ये 12 लाखांचे बनावटी पनीर जप्त - food adulterants

नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने Department of Food and Drug Administration Nashik बनावट पनीर तयार करणाऱ्या अंबड येथील मधुर डेअरी अँड डेलीनीड्स व म्हसरूळ येथील आनंद डेअरी फार्म येथे एकाच वेळी छापा fake paneer factory seized Nashik टाकला. यावेळी पथकाने 12 लाख रुपयांचा बनावटी पनीरचा साठा जप्त fake paneer seized of rupees 12 lakh in Nashik केलाय. हे दोन्ही कारखाने तात्काळ सील करण्यात आले आहेत.

fake paneer seized of rupees 12 lakh in Nashik
नाशिकमध्ये 12 लाखांचे बनावटी पनीर जप्त

By

Published : Aug 27, 2022, 10:56 PM IST

नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने Department of Food and Drug Administration Nashik बनावट पनीर तयार करणाऱ्या अंबड येथील मधुर डेअरी अँड डेलीनीड्स व म्हसरूळ येथील आनंद डेअरी फार्म येथे एकाच वेळी छापा fake paneer factory seized Nashik टाकला. यावेळी पथकाने 12 लाख रुपयांचा बनावटी पनीरचा साठा जप्त fake paneer seized of rupees 12 lakh in Nashik केलाय. हे दोन्ही कारखाने तात्काळ सील करण्यात आले आहेत. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईचे नाशिककरांकडून स्वागत करण्यात आले आहे. Action by Food and Drug Administration Department against food adulterants

नाशिकमध्ये जप्त करण्यात आलेला पनीरचा साठा


दोन मोठ्या डेअरी फार्मवर छापेअन्न व औषध प्रशासनला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहरातील म्हसरुळ येथील आनंद डेअरी फार्म येथील आनंद वर्मा यांच्याकडे विक्रीसाठी तयार केलेले पनीर हे बनावट दूध पावडर व खाद्य तेलाचा वापर करून उत्पादित केल्याचे आढळून आले. पथकाने नमुने घेऊन 9 लाख 67 हजारांचा साठा जप्त केला. तर दुसरा छापा अंबड येथील मधुर डेअरी अँड डेलीनीड्स या कारखान्यावर टाकून कायदा 2006 अंतर्गत परवाना आढळून आले. विनापरवाना बनावट पनीर व तूप विक्रीसाठी उत्पादन तयार करीत असल्याचे पथकाच्या लक्षात आले. येथे रिफाइंड पामतेलाचा वापर करून बनावट पनीर तयार केले जात होते. याच्याकडील पनीर, रिफाइंड पेमोलिन तेल आणि तूप याचा एकूण दोन लाख 35 हजार किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत अन्नसुरक्षा अधिकारी पी एस पाटील, एस के पाटील,अमित रासकर यांच्या पथकाने सहभाग घेतला.

हेही वाचाPOCSO offence चिमुकल्यांच्या खासगी भागांना स्पर्श केला तरी POCSO गुन्हा होईल, मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

ABOUT THE AUTHOR

...view details