No lockdown: जिल्हाधिकारी म्हणतात, लाॅकडाऊन झालेला नाही, अफवा पसरवू नका - Lockdown has not been decided
कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असून ( The number of corona patients is increasing rapidly ) लाॅकडाऊन लावण्यात आला असा अफवांचा बाजार गरम आहे. मात्र, याबाबत स्वत: जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी लाॅकडाऊनचा निर्णय झालेला नसून (Lockdown has not been decided) अफवा पसरवू नये ( Don't spread rumors) असे आवाहन जनतेला केले आहे
लाॅकडाऊन झालेला नाही
नाशिक:सोशल मीडियावर लाॅकडाऊन लागणार असे संदेश फिरत आहेत. त्यामुळे जनमानसात भितीचे वातावरण पहायला मिळत आहे. ही संभ्रमवस्था दूर करत जिल्हाधिकारी मांढरे यांनी शहर व जिल्ह्यात लाॅकडाऊनचा निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.नागरिकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा प्रशासनाला अप्रिय निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.