नाशिक- नाशिकमध्ये सध्या कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येत असतानाच आता डेंग्यू आणि चिकनगुनिया रोगांनी डोकं वर काढल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागाची डोके दुःखी वाढली आहे.शहरात डेंग्यूचे 266 तर चिकनगुनिया चे 233 रुग्ण आढळून आले आहेत.
नाशकात कोरोनानंतर चिकनगुनिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ.. आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर - नाशिकमध्ये चिकनगुनिया व डेंग्यू रुग्णामध्ये वाढ
नाशिकमध्ये सध्या कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येत असतानाच आता डेंग्यू आणि चिकनगुनिया रोगांनी डोकं वर काढल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागाची डोके दुःखी वाढली आहे.शहरात डेंग्यूचे 266 तर चिकनगुनिया चे 233 रुग्ण आढळून आले आहेत.

शहरात डेंग्यूचे 266 तर चिकनगुनियाचे 233 रुग्ण -
नाशिकमध्ये सध्या कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येत असतानाच आता डेंग्यू आणि चिकनगुनिया या रोगांनी डोकं वर काढल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. शहरात डेंग्यूचे 266 तर चिकनगुनियाचे 233 रुग्ण आढळून आलेत. पावसाळ्यात महापालिकेकडून फवारणी होत नसल्याने शहर वासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.कागदोपत्री पेक्षा प्रत्यक्ष रुग्णसंख्या जास्त असण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट वर आली आहे.