नागपूर- शहराला पाणीपुरवठा करणारे तोतलाडोह धरण पूर्ण भरल्याने त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पेंच आणि कन्हान नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यामुळे पेंच व कन्हान नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोकांनी आवश्यक सावधगिरी बाळगावी. शासनाकडून मिळत असलेल्या सूचनांवर लक्ष ठेवून त्याचे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे.