महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vegetables Prices Hike : नागपुरात भाजीपाल्याचे दर कडाडले - भाजीपालाही विकला जात नाही

हवामानामुळे टोमॅटो पिकत नाहीत. इतर भाजीपालाही विकला जात नाही. ग्राहक टोमॅटोचे दर विचारतात आणि पुढे जातात, अशी प्रतिक्रिया नागपुरातील भाजी विक्रेते निशांत यांनी दिली आहे.

भाजीपाला
भाजीपाला

By

Published : Nov 23, 2021, 6:41 PM IST

Updated : Nov 24, 2021, 11:57 AM IST

नागपूर -महाराष्ट्रात भाजीपाल्याचे दर चांगलेच (Vegetables Prices Hike) वाढले आहे. हे टोमॅटो स्थानिक नाहीत, त्यामुळे वाहतूक खर्च आहे. हवामानामुळे टोमॅटो पिकत नाहीत. इतर भाजीपालाही विकला जात नाही. ग्राहक टोमॅटोचे दर विचारतात आणि पुढे जातात, अशी प्रतिक्रिया नागपुरातील भाजी विक्रेते निशांत यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील टोमॅटो दर

हिंगोली 80 रुपये
अकोला 90 रुपये
वाशिम 80 रुपये
पुणे 100 रुपये
पंढरपूर 80 रुपये
ठाणे 70 रुपये
नवी मुंबई 80 रुपये
नागपूर 80 रुपये
कोल्हापूर 50 ते 55 रुपये
सांगली 60 ते 70 रुपये
Last Updated : Nov 24, 2021, 11:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details