महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Har Ghar Tiranga तिरंगा राष्ट्राच्या अभिमानाचा स्वाभिमानाचा प्रतीक देवेंद्र फडणवीस - 75 years of Indian Independence

तिरंगा Har Ghar Tiranga हा राष्ट्राच्या अभिमानाचा Tiranga is a symbol of national pride स्वाभिमानाचा Tiranga is a symbol of self respect प्रतीक आहे प्रत्येकाच्या हातात तिरंगा पाहून आनंद होत आहे युद्ध भूमीवर सैनिक देशाचा व तिरंग्याचा मान ठेवत लढत असतात जिंकलो तर हा तिरंगा फडकवणे अन्यथा या तिरंग्यात लपेटून माझे शरीर माझ्या गावात जाईल ही भावना घेऊन सैनिक युद्धभूमीत लढत असतो असे गौरव उद्गार सेना आणि तिरंग्याबद्दल 75 years of Indian Independence उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी काढले ते नागपुरात भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत Tiranga Rally बोलत होते

Har Ghar Tiranga
हर घर तिरंगा

By

Published : Aug 13, 2022, 2:11 PM IST

नागपूर तिरंगा Har Ghar Tiranga हा राष्ट्राच्या अभिमानाचा Tiranga is a symbol of national pride स्वाभिमानाचा Tiranga is a symbol of self respect प्रतीक आहे. प्रत्येकाच्या हातात तिरंगा पाहून आनंद होत आहे. युद्ध भूमीवर सैनिक देशाचा व तिरंग्याचा मान ठेवत लढत असतात. जिंकलो तर हा तिरंगा फडकवणे अन्यथा या तिरंग्यात लपेटून माझे शरीर माझ्या गावात जाईल ही भावना घेऊन सैनिक युद्धभूमीत लढत असतो. असे गौरव उद्गार सेना आणि तिरंग्याबद्दल 75 years of Indian Independence उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी काढले. ते नागपुरात भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत Tiranga Rally बोलत होते.



नागपूरातील त्रिशरण चौक ते शताब्दी चौक अशी तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या यात्रेत सहभागी झाले होते.



पुढे बोलतांना जेव्हा नीरज चोप्रा हा भाले फेक मध्ये सुवर्णपदक मिळतो. तेव्हा आपण भारताला सुवर्ण पदक मिळाले असे का म्हणतो. कारण त्यावेळी भारताचा झेंडा हा सर्व राष्ट्राच्या वर नेला जातो. भारताचे राष्ट्रगीत गायले जाते. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.


हेही वाचा Har Ghar Tiranga campaign kicks off today हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात देशभरात उत्साहाचे वातावरण

ABOUT THE AUTHOR

...view details