नागपूरस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत विषारी विचार पेरणाऱ्यांचे नकाब आम्ही फाडणारच. मी उपमुख्यमंत्र्यांशी बोललोय, की आपल्या स्वार्थी राजकारणासाठी अशा विचारांचा पुढे आणणाऱ्यांचे चेहरे जनतेसमोर आलेच पाहिजे, अशी मागणी केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले ordered inquiry in Yakub Memon grave आहे. अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली The DCM Devendra Fadnavis ordered inquiry आहे. ते आज नागपुरात पत्रकारांसोबत बोलत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये ही माहिती तत्कालीन मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे पोहोचली होती की नाही, आणि त्यांना ही माहिती असेल तर तेव्हा ते काय करत होते. झोपा काढत होते का ? असा संतप्त प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.
मागच्या सरकारच्या हे माहीत होतं कागृहमंत्री रोज मुख्यमंत्र्यांना राज्यात घडणाऱ्या घटनांची मुख्यमंत्र्यांना देत असतात. ही माहिती गृहमंत्र्यांना होती का, त्यांनी माहिती तत्कालीन मुख्यमंत्र्यांना ती दिली होती का ? हे तपासावे लागेल असंही ते म्हणाले आहेत. जर त्यांना ही माहिती असेल तर तत्कालीन सरकारने पायबंद का केला नाही, याची माहिती समोर आली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
काँग्रेसकडे माहितीचा अभावकाँग्रेसच्या प्रवक्त्याला याकूब प्रकरण बद्दल काही माहित नाही, याकूब मेमनचा मृतदेह न्यायालयाच्या निर्णयाने परिवारा दिला गेला होता, असं देखील त्यांनी सांगितले Yakub Memon grave beautification case आहे.