महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अचानक झालेल्या पावसानं नागपूरकरांना दिलासा

दुपारी साडे तीनच्या दरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. सुमारे अर्धातास चाललेल्या या पावसानं नागपुरकर चांगलेच सुखावले.

पावसाच्या सरी कोसळतांनाचे छायाचित्र

By

Published : Jun 6, 2019, 5:31 PM IST

नागपूर- गेल्या अनेक दिवसांपासून रखरखत्या उन्हाने होरपळणाऱया नागपूरकरांना पावसामूळे काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसानं तापमानात काहीशी घट झाल्यानं वातावरणात थंडावा आला आहे.

शहराचं तापमान ४८ अंशावर पोहोचेल अशी परिस्थीती असतानाच दुपारी साडे तीनच्या दरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. सुमारे अर्धातास चाललेल्या या पावसानं नागपुरकर चांगलेच सुखावले.

ABOUT THE AUTHOR

...view details