महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गणेशपेठ आगारात डिझेल संपल्याने बसेस रद्द; प्रवाशांची गैरसोय - nagpur state transport

गणेशपेठ आगारात डिझेल संपल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस रद्द झाल्या आहेत. गणेशपेठ आगार परिवहन मंडळाचे मुख्य आगार आहे.

state transport buses news
गणेशपेठ आगारात डिझेल संपल्याने बसेस रद्द; प्रवाशांची गैरसोय

By

Published : Jan 10, 2020, 12:34 PM IST

Updated : Jan 10, 2020, 2:43 PM IST

नागपूर - गणेशपेठ आगारात डिझेल संपल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस रद्द झाल्या आहेत. गणेशपेठ आगार परिवहन मंडळाचे मुख्य आगार आहे.

गणेशपेठ आगारात डिझेल संपल्याने बसेस रद्द; प्रवाशांची गैरसोय

आज पहाटेपासून डेपोमध्ये डिझेल नसल्याचे सांगण्यात येत आहे. डिझेल नसल्याने सकाळपासून 35 ते 40 बसेस रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून काही कारणांमुळे डिझेल टँकर आगारापर्यंत पोहोचला नसल्याची माहिती आगार कर्मचाऱ्यांकडून मिळत आहे.

Last Updated : Jan 10, 2020, 2:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details