नागपुरात गांधी गेटवर शिवराज्याभिषेक सोहळा साध्या पद्धतीने साजरा - शिवराज्याभिषेक सोहळा
नागपुरातील गांधीगेट जवळील शिवाजी महाराज चौक, महाल येथे शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शिवराज्याभिषेक सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थित साजरा केला जात आहे.

नागपुरात गांधी गेटवर शिवराज्याभिषेक सोहळा साध्या पद्धतीने साजरा
नागपूर - सकाळी नागपुरातील गांधीगेट जवळील शिवाजी महाराज चौक, महाल येथे शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शिवराज्याभिषेक सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थित साजरा केला जात आहे.
नागपुरात गांधी गेटवर शिवराज्याभिषेक सोहळा साध्या पद्धतीने साजरा