नागपूर- नागपूरच्या शिवाजी नगर भागात हरे-कृष्णा अपार्टमेंटमध्ये ईडी कडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. सागर भटेवार नावाच्या व्यावसायिकाच्या सदनिकेत शोधमोहीम सुरू आहे. आज सकाळी ईडीचे अधिकारी सागर भटेवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. एका मोठ्या नेत्याशी व्यायसायिक संबंध असल्यामुळे हे सर्च ऑपरेशन होत असल्याची माहिती पुढे येत आहे. ईडीचे तीन अधिकारी या पथकात सहभागी असून ते विचारपुस करत आहेत.
नागपुरात व्यावसायिक सागर भटेवार यांच्या सदनिकेत ईडीकडून शोधमोहीम - ईडीकडून शोधमोहीम सुरू
नागपूरच्या शिवाजी नगर भागात हरे-कृष्णा अपार्टमेंटमध्ये ईडी कडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. सागर भटेवार नावाच्या व्यावसायिकाच्या सदनिकेत शोधमोहीम सुरू आहे. आज सकाळी ईडीचे अधिकारी सागर भटेवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. एका मोठ्या नेत्याशी व्यायसायिक संबंध असल्यामुळे हे सर्च ऑपरेशन होत असल्याची माहिती पुढे येत आहे. ईडीचे तीन अधिकारी या पथकात सहभागी असून ते विचारपुस करत आहेत.
![नागपुरात व्यावसायिक सागर भटेवार यांच्या सदनिकेत ईडीकडून शोधमोहीम Search operation by ED in the flat of businessman Sagar Bhatewar in Nagpur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11888289-376-11888289-1621922022556.jpg)
नागपुरात व्यावसायिक सागर भटेवार यांच्या सदनिकेत ईडीकडून शोधमोहीम
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..