नागपूर -देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind ) 23 एप्रिलला (शनिवारी) नागपूरच्या दौऱ्यावर ( Nagpur Tour ) येत आहेत. या दौऱ्यात ते शहरातील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) नवीन कॅम्पसचे ( Indian Institute of Management Camp Inauguration ) उद्घाटन करणार आहेत. दुपारी 1 वाजता नागपूर विमानतळावर ( Arrival at Nagpur Airport ) विशेष विमानाने आगमन होईल. त्यानंतर त्यांचा राजभवन ( RajBhavan Nagpur ) येथे वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. सायंकाळी 5 वाजता भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या कायमस्वरुपी कॅम्पसचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर रात्री ते नागपूर येथील राजभवनात मुक्काम करणार आहेत.
President Ramnath Kovind Nagpur Tour : 23 एप्रिलला राष्ट्रपती रामनाथ कोविंद नागपुरात
राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind ) 23 एप्रिलला (शनिवारी) नागपूरच्या दौऱ्यावर ( Nagpur Tour ) येत आहेत. या दौऱ्यात ते शहरातील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) नवीन कॅम्पसचे ( Indian Institute of Management Camp Inauguration ) उद्घाटन करणार आहेत. दुपारी 1 वाजता नागपूर विमानतळावर ( Arrival at Nagpur Airport ) विशेष विमानाने आगमन होईल. त्यानंतर त्यांचा राजभवन ( RajBhavan Nagpur ) येथे वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार :रविवार 24 एप्रिलला दुपारी 1.30 वाजता राष्ट्रपती नागपूर विमानतळावरुन नांदेड विमानतळाकडे प्रयाण करणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता उदगीर (जि. लातूर) येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थिती राहणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा -प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाची दाट शक्यता; दुसऱ्यांदा सोनिया गांधींच्या भेटीला