महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हिवाळी अधिवेशन 2019: भाजप आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या - nagpur news

शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत मिळावी, यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत विरोधकांनी ठिय्या मांडला.

nagpur winter assembly session 2019
भाजप आक्रमक; विधानभवनाच्या पायऱयांवर ठिय्या

By

Published : Dec 18, 2019, 12:08 PM IST

Updated : Dec 18, 2019, 12:54 PM IST

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत मिळावी, यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत विरोधकांनी ठिय्या मांडला.

भाजप आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठीच भाजपने हा पवित्रा घेतल्याचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.

Last Updated : Dec 18, 2019, 12:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details