महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर : जुगाराच्या उधारीतून तरुणाची हत्या ? - गुजरनगर परिसर

गुजरनगर परिसरातील आनंद शिरपूरकर नामक तरुणाची सोमवारी रात्री (दि.२९जुलै) रोजी हत्या करण्यात आली. जुगारातील उधारीवरून आनंदची हत्या झाल्याची माहिती आहे.

गुजरनगर परिसरातील आनंद शिरपूरकर नामक तरुणाची सोमवारी रात्री(दि.२९जुलै) रोजी हत्या करण्यात आली.

By

Published : Jul 30, 2019, 10:01 PM IST

नागपूर- गुजरनगर परिसरातील आनंद शिरपूरकर या तरुणाची सोमवारी रात्री (दि.२९जुलै) रोजी हत्या करण्यात आली. जुगारातील उधारीवरून आनंदची हत्या झाल्याची माहिती आहे.

सोमवारी (दि. २९ जुलै) रात्री आनंद मित्रासह गुजरनगर परिसरात आला होता. यावेळी जुगारातील (उधारीच्या) पैशांवरून त्याचा रितेश शिवरेकर या तरुणासोबत वाद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंदने रितेश शिवरेकरकडून १५ हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, पैसे वेळेत परत केल्याने उभयतांत वाद सुरु झाला. यामुळे रितेश आणि त्याच्या चार सहका-यांनी चाकूने वार करून आनंदची हत्या केली.

गुजरनगर परिसरातील आनंद शिरपूरकर नामक तरुणाची सोमवारी रात्री(दि.२९जुलै) रोजी हत्या करण्यात आली.

याप्रकरणी कोतवाली पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा नोंदवला असून, यश गोस्वामी आणि समीर शेडे या दोघांना अटक केली आहे. खुनातील इतर आरोपी फरार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details