महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद... हा व्हिडिओ पाहाच! - car accident in nagpur

दोन दिवसांपूर्वी अमरावतीकडे जाणाऱ्या महामार्गावरील वाडी परिसरात एका शोरुमसमोर भीषण अपघात झाला होता. आता या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.

accidents in nagpur
अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद...हा व्हिडिओ पाहाच!

By

Published : Sep 12, 2020, 12:25 PM IST

Updated : Sep 12, 2020, 1:23 PM IST

नागपूर -अमरावतीकडे जाणाऱ्या महामार्गावरील वाडी परिसरात एका शोरुमसमोर दोन दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. आता या घटनेचे थरार सीसीटीव्ही फूटेजद्वारे समोर आला आहे. यामुळे अपघाताची तीव्रता स्पष्ट दिसत आहे.

अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद... हा व्हिडिओ पाहाच!

संबंधित घटना 9 सप्टेंबरची आहे. रात्री 11च्या सुमारास हा अपघात घडला असून भरधाव चारचाकीने वळण घेणाऱ्या दुचाकीला धडक देत हवेत उडवले होते. धडक देणारी चारचाकीही यामुळे लांब फेकली गेली.

या अपघातात दुचाकी चालक संतोष भोंगाडे यांचा मृत्यू झाला. तर, कारचालक देखील गंभीर जखमी झाला. पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : Sep 12, 2020, 1:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details