नागपूर मागील काही दिवसांपासून शहरात Nagpur City Swine Flu Status सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण घरोघरी वाढत असताना, आता स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढताना समोर येत आहे. यात नव्याने 14 रुग्ण वाढले 14 New Patients have Increased in City असून, स्वाईन फ्लूची वाटचाल यंदाच्या वर्षात 200 च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नव्याने समोर Swine Flu Patients in City has Increased आलेल्या १४ नवीन रुग्ण हे शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत 14 New Patients are Undergoing Treatment आहे. यातील बहुतांश रुग्ण हे नागपूर शहरतील आहे.
नागपूर शहरातील रुग्णांची संख्या नवीन रुग्णांमध्ये नागपूर शहरातील Swine Flu Patients in City has Increased रुग्णांची संख्या ११ झाली असून, तर ३ रुग्ण शहराबाहेरील असल्याची माहिती आहे. यामुळे शहरातील स्वाईन फ्लूग्रस्तांची संख्या वाढत १२१ वर जाऊन पोहचली आहे. नागपूर शहराबाहेरील ७७ रुग्ण मिळून आले आहे. त्यामुळे ही संख्या यंदाच्या वर्षात वाढून १९८ रुग्णांवर पोहचली. यात स्वाईन फ्लूने ३ रुग्णांचा मृत्यू झाला असला, तरी ५८ रुग्ण योग्य उपचारानंतर रुग्णालयातून सुटी घेत घरी पोहचले आहे. तेच शहराबाहेरील एकाच मृत्यू झाला असून, 35 रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. यात सध्याच्या घडीला काही रुग्ण हे खासगी रुग्णालयात तसेच नागपूर मेडिकल कॉलेज तथा महाविद्यालयात उपचार घेत आहे.
नागपूर शहरात व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णवाढ नागपूर शहरात सध्या घरोघरी व्हायरलचे रुग्ण वाढत आहे. यात बऱ्याच रुग्णांना दुसऱ्यांदा व्हायरल झाल्याचे काही रुग्ण समोर येत आहे. यामध्ये सर्दी, पडसे, तापासह डोके आणि अंगदुःखी असल्यास अंगावर काढू नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.