महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर: भाषणांमध्ये चौकार-षटकार खेचणारे नितिन गडकरी, क्रिकेटच्या मैदानावर देखील ठरले 'ब्लास्टर' - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपुरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा जोश वाढवण्यासाठी पोहचलेल्या नितीन गडकरी यांनी सुद्धा दमदार बॅटींग केली.

नितीन गडकरी यांची फलंदाजी
नितीन गडकरी यांची फलंदाजी

By

Published : Jan 20, 2020, 1:45 AM IST

नागपूर - आपल्या भाषणातून कायम विरोधकांची बोलती बंद करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा अव्वल ठरले आहे. सध्या नागपुरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा जोश वाढवण्यासाठी पोहचलेल्या नितीन गडकरी यांनी सुद्धा दमदार बॅटींग केली.

नितीन गडकरी यांची फलंदाजी

यावेळी मैदानाच्या चहू बाजूने फटके मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गोलदाजांनी सुद्धा नितीन गडकरींच्या बाद करण्याच्या प्रयत्न होते, मात्र आपल्या विकेटपर्यंत चेंडू पोहचूदेतील ते मग नितीन गडकरी कसले? दरम्यान, त्यांनी तब्बल 10 मिनिटे फलदंजी केली.

हेही वाचा -अमरावतीच्या सायकल मॅरेथॉनमध्ये खासदार नवनीत राणांनी चालवली सायकल

ABOUT THE AUTHOR

...view details