नागपूरराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर आज तिरंगा फडकवण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने हर घर तिरंगा मोहीम Har Ghar Tiranga राबवण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज आरएसएस मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यात RSS Headquarters Flag hoisted आला आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.
Har Ghar Tiranga अंतर्गत RSS मुख्यालयावर फडकला तिरंगा - आरएसएस मुख्यालयावर तिरंगा फडकला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर आज तिरंगा फडकवण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने हर घर तिरंगा मोहीम Har Ghar Tiranga राबवण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज आरएसएस मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यात RSS Headquarters Flag hoisted आला आहे.

आरएसएस मुख्यालयावर तिरंगा फडकला
येत्या सोमवारी देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी विविध पातळीवर तयारी सुरू आहे. हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी असल्याने या स्वातंत्र्य दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानिमित्ताने देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे.