महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Meetings of BJP Leaders and Coordination Committee of RSS आरएसएसच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनात भाजप नेते आणि संघाच्या समन्वय समितीची बैठकी सुरू - Meetings of BJP Leaders and Coordination Committee

नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय समितीच्या बैठकीत भाजप नेत्यांची Nagpur BJP Leaders Present in RSS Meeting उपस्थिती आहे. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात ही बैठक सुरू Meeting at Dr Hedgewar Smriti Bhawan Reshimbagh असून, या बैठकीत भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस BJP Deputy CM Devendra Fadnavis यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे State President Chandrashekhar Bawankule, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Minister Chandrakant Patil तसेच मंत्री सुधीर मुनगंटीवार Minister Sudhir Mungantiwar हेसुद्धा उपस्थित आहेत.

Meetings of BJP Leaders and Coordination Committee of Sangh
रेशीमबाग येथील डॉ हेडगेवार स्मृती भवन

By

Published : Aug 28, 2022, 2:19 PM IST

नागपूर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय समितीच्या बैठकीत भाजप नेत्यांची Nagpur BJP Leaders Present in RSS Meeting उपस्थिती आहे. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात ही बैठक सुरू Meeting at Dr Hedgewar Smriti Bhawan Reshimbagh असून, या बैठकीत भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस BJP Deputy CM Devendra Fadnavis यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे State President Chandrashekhar Bawankule, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Minister Chandrakant Patil तसेच मंत्री सुधीर मुनगंटीवार Minister Sudhir Mungantiwar हेसुद्धा उपस्थित आहेत.

संघाच्या वतीने सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे या बैठकीत उपस्थित भाजपचे अखिल भारतीय सह संघटन मंत्री शिवप्रसाद हेही उपस्थित Union Minister Shiv Prasad Will Also be Present असणार आहेत. संघाच्या वतीने सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे या बैठकीत उपस्थित Sarkaryawah Dattatray Hosbale is to be Present असल्याची माहिती आहे. संघाकडून त्यांच्याशी संबंधित संघटनांची जी नियमित समन्वय बैठक घेतली जाते, तीच ही बैठक आहे.

हेही वाचाpm modi inaugurates smriti van पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुजरातमधील भुज येथे स्मृती वन स्मारकाचे उद्घाटन

ABOUT THE AUTHOR

...view details