नागपूर : नागपुरात पाकिस्तानी आतंकवादी संघटनेचा पुरस्कृत जैसे मोहम्मदशी संबंधित असलेल्या तरुणाने नागपुरातही रेकी केल्याची याची धक्कादायक बाब केंद्रीय तपास यंत्रणाच्या चौकशीत उघडकीस आली आहे.
Reiki In Nagpur : तो तरुण नागपूरच्या सीताबर्डी परिसरात राहिला होता...
नागपुरात रेकी केलेला ( Reiki done in Nagpur ) जैश ए मोहम्मद ( Jaish-e-Mohammed ) या आतंकवादी संघटनेचा पाकिस्तानी युवक ( Pakistani youth ) येथे सीताबर्डी भागात दोन दिवस वास्तव्यास होता अशी माहिती तपास यंत्रणांच्या चोकशीत समोर आली आहे.
तो तरुण सीताबर्डीत राहिला
यामध्ये तरुण जम्मू-काश्मीरमध्ये हॅण्डग्रेनेड सोबत या तरुणाला अटक झाल्याची सुद्धा माहिती आता समोर येत आहे. 26 वर्षीय हा तरुण नागपुरातील सीताबर्डी परिसरात एका हॉटेलमध्ये दोन दिवस राहीला असल्याची माहिती पुढे येत आहे.
Last Updated : Jan 8, 2022, 11:55 AM IST