नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी संपूर्ण गडकरी कुटुंबीयांनी बाप्पाची आराधना केली.
गडकरींच्या घरी बाप्पांच आगमन; केंद्रीय मंत्री गडकरींनी सहकुटुंब केली पुजा - nitin gadkari's ganpati
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी संपूर्ण गडकरी कुटुंबीयांनी बाप्पाची आराधना केली. यावेळी सुख समृद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली असल्याचे गडकरींनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बाप्पाचे आगमन झाले.
गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर नितीन गडकरी यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सुख समृद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली असल्याचे गडकरींनी सांगितले. तसेच देशाला नॉलेज पॉवर म्हणून जगात मान्यता मिळण्यासाठीही त्यांनी बाप्पाकडे मागणे घातले. तसेच देशाला समर्थ, शक्तीशाली व समृध्द करण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.
Last Updated : Sep 2, 2019, 4:05 PM IST