नागपूर - जल संवर्धन समितीच्या वतीने अंबाझरी तलावात आगळ्या वेगळ्या पद्धतीने ध्वजारोहण करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे या वर्षीदेखील जलतरणपटूंनी या तलावात झेंडा वंदन केलं. हे ध्वजारोहण तलावाच्या मध्यभागी केल जातं. या कार्यक्रमात लहान मुलांचाही समावेश असतो.
नागपूरच्या अंबाझरी तलावात स्वातंत्र्य दिन साजरा, जलतरणपटूंनी केलं तलावात ध्वजारोहण - ambazari lake in nagpur
या तलावातच राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणा देऊन जलटरणपटू पाण्याबाहेत येतात. जलतरण करून हे लोक स्वातंत्र्य दिन साजरा करतात.
नागपूरच्या अंबाझरी तलावात स्वातंत्र्य दिन साजरा, जलतरण पटूंनी केलं तलावात ध्वजारोहण
या तलावातच राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणा देऊन जलटरणपटू पाण्याबाहेत येतात. देशभक्तीची भावना सर्वांच्याच मनात असते. मात्र, ती व्यक्त करण्याची पद्धत सर्वांचीच वेगळी असते. जलतरण करून हे लोक स्वातंत्र्य दिन साजरा करतात.