महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आरएसएस मुख्यालयात सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण - डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण

शभक्तीचा भाव निर्माण करण्यासाठी अनेक लोकांनी आपले सर्वस्व दिले. तेव्हा १५ ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाले म्हणून आपण आपल्या मनातील देश घडवू शकतो, असे मत सरसंघचालक डॉ मोहन भागवत Mohan Bhagwat on independence Day यांनी व्यक्त केले आहे.

डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण
डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण

By

Published : Aug 15, 2022, 9:58 AM IST

नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सरसंघचालक डॉ. मोहन भागवत Dr Mohan Bhagwat यांच्या हस्ते ध्वजारोहण Flag Hoisting by Sarsanghchalak करण्यात आले. यावेळी संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होतं असताना आरएसएसमध्येदेखील RSS Headquarters Independance Day विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


देशाला मिळालेले स्वातंत्र्य साहजिकच मिळालेले नाही. तर त्यासाठी अनेकांच्या मेहनतीने फळ आहे. 1857 मध्ये उठाव झाला. देशभक्तीचा भाव निर्माण करण्यासाठी अनेक लोकांनी आपले सर्वस्व दिले. तेव्हा १५ ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाले म्हणून आपण आपल्या मनातील देश घडवू शकतो, असे मत सरसंघचालक डॉ मोहन भागवत Mohan Bhagwat on independence Day यांनी व्यक्त केले आहे.


आपण देशाला काय देतोय याचा विचार करामाझा देश मला काय देतो हा प्रश्न सोडून द्या. आपण देशाला काय देत आहोत, याचा विचार करायला हवा, असेदेखील सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. ज्यावेळी आपण हा संकल्प करू, तेव्हा जग आपल्याकडे आश्चर्याने बघेल असे ते म्हणाले आहेत.



ABOUT THE AUTHOR

...view details