महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अंबाझरी तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण; जलतरणपटूंची अनोखी कामगिरी - republic day in nagpur

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यत आले होते. मात्र, नागपुरात जलतरणपटूंनी अनोख्या पद्धतीने ध्वजारोहण केले आहे.

ambazari lake nagpur
अंबाझरी तलावात जल-संवर्धन समितीच्या वतीने 100 लोकांनी ध्वजारोहण केले.

By

Published : Jan 27, 2020, 11:26 AM IST

नागपूर- प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यत आले होते. मात्र, नागपुरात जलतरणपटूंनी अनोख्या पद्धतीने ध्वजारोहण केले आहे.

अंबाझरी तलावात जल-संवर्धन समितीच्यावतीने ध्वजारोहण

अंबाझरी तलावात जल-संवर्धन समितीच्यावतीने 100 लोकांनी ध्वजारोहण केले. हे सर्वजण वर्षभर याच ठिकाणी पोहोचण्याचा सराव करतात. यामुळे त्यांनी तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details