नागपूर - शहरातील धरमपेठ परिसरातील एका घराला सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जाळून खाक झाले आहे.
हेही वाचा...जागतिक महिला दिनीच तरुणीवर बलात्कार; बुलडाण्यातील धक्कादायक घटना
नागपूर - शहरातील धरमपेठ परिसरातील एका घराला सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जाळून खाक झाले आहे.
हेही वाचा...जागतिक महिला दिनीच तरुणीवर बलात्कार; बुलडाण्यातील धक्कादायक घटना
रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास एका घराला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घरातील सदस्यांचे प्लास्टिकचे दुकान आहे. त्यामुळे घरात प्लास्टिकचे साहित्य होते. या प्लास्टिकच्या वस्तूंमुळे आगीने भीषण रूप धारण केले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाच्या 4 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
हेही वाचा...कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच; सरकारची कबुली