महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis निवडणूक आमच्यासोबत अन् विरोधकांशी हातमिळवणी फडणवीसांचा ठाकरेंना सवाल - देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे मराठी बातमी

निवडणूक आमच्यासोबत घेत विरोधकांशी हातमिळवणी केली यापेक्षा काय मोठा विश्वासघात होऊ शकतो, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला devendra fadnavis attacks uddhav thackeray आहे

Devendra Fadnavis uddhav thackeray
Devendra Fadnavis uddhav thackeray

By

Published : Aug 14, 2022, 8:05 PM IST

नागपूर -मी त्या क्षणाचा साक्षीदार आहे अडीच वर्षाचा फार्म्युला कधीच नव्हता कारण मीच त्या सर्व वाटाघाटीचा साक्षीदार होतो जे कारायवे ते निघून गेले जेव्हा ते बेईमानीच्या गोष्टी करतात तेव्हा मला आश्चर्य वाटते कारण सर्वात मोठी बेईमानी ही आमच्या सोबतच झाली होती निवडणूक आमच्यासोबत घेत विरोधकांशी हातमिळवणी केली यापेक्षा काय मोठा विश्वासघात होऊ शकतो, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला devendra fadnavis attacks uddhav thackeray आहे ते नागपूरात जिल्हाधिकारी कार्यालयात विभाजन विभाषित स्मृती दिवसानिमित्य आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

देवेंद्र फडणवीस म्हणाले खाते वाटप सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो त्यानुसार त्यांच्या नेतृत्वात खाते वाटप करण्यात आलं नक्कीच मंत्रीमंडळात संख्या अर्धी असल्याने सर्व मंत्र्यावर अधिकच भार आहे पण सर्वच विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न असेल पुढे विस्तार झाल्यावर नक्कीच ते खाते उर्वरित सहकाऱ्यांकडे जातील पण तोपर्यंत पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करू

खाते वाटपावरुन वाद नादी सध्याच्या वाटपानुसार खाते ते त्या पक्षाकडे राहील असेच असते पण असे काही नाही आमची खाते आमचे लोकांना त्यांची खाते त्यांचाकडे आहे आमच्यात खाते वाटपावरून काहीच वाद नाही पण ते चालवणारे योग्य व्यक्ती असले पाहिजे एवढेच विस्तार कधी करायचा तो मुख्यमंत्री यांचा अधिकार ते योग्य वेळी ठरवतील, असेही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

हेही वाचाCabinet Expansion मंत्रिमंडळात फडणवीसचं वजनदार वाचा कोणाकडे कोणती खाती

ABOUT THE AUTHOR

...view details