नागपूर - शहरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. टेकडीच्या गणेशावर संपूर्ण नागपूरकरांची श्रद्धा असल्याने पुढील 10 दिवस या मंदिरात भक्तांची मांदियाळी असणार आहे.
प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.