नागपूर - राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या भाषणात कायदा सुव्यवस्थेबाबत एकही शब्द काढला नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याची टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कायदा सुव्यवस्थेबाबत एकही शब्द नाही - आशिष शेलार - winter session 2019
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या भाषणात कायदा सुव्यवस्थेबाबत एकही शब्द काढला नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
![मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कायदा सुव्यवस्थेबाबत एकही शब्द नाही - आशिष शेलार shish shelar criticised uddhav thackarey](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5424811-thumbnail-3x2-shelar.jpg)
मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या भाषणात कायदा सुव्यवस्थेबाबत एकही शब्द काढला नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला
मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या भाषणात कायदा सुव्यवस्थेबाबत एकही शब्द काढला नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला
राज्यभरात ठिकठिकाणी गंभीर घटना घडत असताना या सरकारने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काहीच केले नसल्याचे ते म्हणाले. तसेच राज्य सरकारने माझी देखील सुरक्षा कमी केल्याची माहिती शेलार यांनी यावेळी दिली.