नागपूर - मोकाट कुत्र्यांनी दहा वर्षाच्या मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याने मुलगी गंभीर जखमी ( stray dogs attack on girl ) झाली आहे. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्हातील रामटेकच्या काचुरवाही येथे घडली ( dog bite incident in Nagpur ) आहे. हंसीका गजभिये असे जखमी मुलीचे नाव आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हंसीका ही तिच्या घराजवळील शेतात सायकलने जात असताना 5 कुत्र्याच्या कळपाने तिच्यावर ( dogs attack on girl in Nagpur ) हल्ला केला. अचानक पाच कुत्रे अंगावर धावून आल्याने ती घाबरली. त्यामुळे हंसीका खाली पडली. तेवढ्यात कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढविला. त्यात ती गंभीर जखमी ( girl injured in dog attack ) झाली आहे.
हेही वाचा-Families Boycott Yavatmal : धक्कादायक! अत्याचाराला कंटाळून साठ कुटुंबाचे जंगलात वास्तव्य