मुंबई - रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, संजय शिरसाट, लताबाई सोनवणे, प्रकाश सुर्वे, सदानंद सरनावणकर, योगेश दादा कदम, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, प्रदीप जैस्वाल, संजय राठोड, दादाजी भुसे, दिलीप लांडे, बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालय आणि घरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर केंद्र सरकारतर्फे त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
दीपक केसरकरांच्या निवासस्थानावर दगडफेक -शिवसेनेशी फारकत घेवून शिंदे ( Stone pelting at MLA Deepak Kesarkar residence ) गटाशी संधान साधणार्या आमदार दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी ( Deepak Kesarkar residence Sawantwadi news ) येथील निवासस्थानावर एका शिवसैनिकाकडून दगड फेक ( Stone pelting Deepak Kesarkar residence ) करण्यात आली. याच ठिकाणी आमदार दीपक केसरकर यांचे कार्यालय देखील आहे.