महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वैद्यकीय शिक्षकांकडून सामूहिक राजीनाम्याचा इशारा

मुंबई महानगरपालिकेतील वैद्यकीय शिक्षकांच्या निवृत्तीचे वय ६२पेक्षा जास्त वय वाढवू नये, यासाठी महानगरपालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने आपले निवेदन आयुक्तांना सादर केले आहे. यानंतर आयुक्त इक्बाल चहल यांनी संघटनेला अश्वस्त करत कोणत्याप्रकारे सेवा निवृत्तीचे वय वाढवले जाणार हे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर संघटनेकडून असे सुचवण्यात आले आहे, की जे ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार आहे. त्यांच्या अनुभवाचा वापर करणाऱ्यांसाठी आपण त्यांना कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र जर निवृत्तीचे वय वाढवले तर आमरण उपोषण आणि सामूहिक राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला आहे.

वैद्यकीय शिक्षकांकडून सामूहिक राजीनाम्याचा इशारा
वैद्यकीय शिक्षकांकडून सामूहिक राजीनाम्याचा इशारा

By

Published : Apr 30, 2021, 5:19 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेतील वैद्यकीय शिक्षकांच्या निवृत्तीचे वय ६२पेक्षा जास्त वय वाढवू नये, यासाठी महानगरपालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने आपले निवेदन आयुक्तांना सादर केले आहे. यानंतर आयुक्त इक्बाल चहल यांनी संघटनेला अश्वस्त करत कोणत्याप्रकारे सेवा निवृत्तीचे वय वाढवले जाणार हे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर संघटनेकडून असे सुचवण्यात आले आहे, की जे ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार आहे. त्यांच्या अनुभवाचा वापर करणाऱ्यांसाठी आपण त्यांना कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र जर निवृत्तीचे वय वाढवले तर आमरण उपोषण आणि सामूहिक राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला आहे.

वैद्यकीय शिक्षकांकडून सामूहिक राजीनाम्याचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details