मुंबई - राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी बाप्पाच्या आगमनावेळी ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरला. तावडे यांच्या मलबार हिल येथील सेवा सदन या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणपतीचे आगमन झाले. यावेळी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती.
व्हिडिओ : शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी धरला ढोल-ताशाच्या तालावर ठेका - minister's ganpati
राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी बाप्पाच्या आगमनावेळी ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरला.
राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी बाप्पाच्या आगमनावेळी ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरला.
या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरण्याचा मोह विनोद तावडे यांना आवरला नाही. त्यांच्यासोबत अधिकारी व कार्यकर्तेही थिरकले.
यानंतर बाप्पाची पूजा झाली व मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही बाप्पाने आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना विनोद तावडे यांनी केली.
Last Updated : Sep 2, 2019, 12:18 PM IST