महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Supriya Sule Helped Sharad Pawar : बाप आणि लेकीच्या नात्यामधील जिव्हाळा! लतादिदींच्या अंत्यसंस्कारांच्या वेळचा शरद पवार सुप्रिया सुळेंचा 'तो' व्हिडिओ व्हायरल - Supriya Sule Viral video

रविवारी लता मंगेशकर यांचे मुंबईत निधन ( Lata Mangeshkar Passed Away ) झाले. त्यांच्या पार्थिवावर सांयकाळी शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार ( Lata Mangeshkar Funeral on Shivaji Park ) करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी शरद पवार आणि त्यांची कन्या खा. सुप्रिया सुळे यांच्यातील बापलेकींच्या मायेचा ओलावा काल दिसून ( Supriya Sule Helped Sharad Pawar ) आला. त्याचा एक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे.

Supriya Sule Helped Sharad Pawar
शरद पवार आणि त्यांची कन्या खा. सुप्रिया सुळे

By

Published : Feb 7, 2022, 12:53 PM IST

मुंबई - रविवारी लता मंगेशकर यांचे मुंबईत निधन ( Lata Mangeshkar Passed Away ) झाले. त्यांच्या पार्थिवावर सांयकाळी शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार ( Lata Mangeshkar Funeral on Shivaji Park ) करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी शरद पवार आणि त्यांची कन्या खा. सुप्रिया सुळे यांच्यातील बापलेकींच्या मायेचा ओलावा काल दिसून ( Supriya Sule Helped Sharad Pawar ) आला. त्याचा एक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ सर्वांनीच पाहून त्याबद्दल कौतुकास्पद चर्चा सुरू केली आहे. नेटकऱ्यांनी बाप-लेकीचं अतूट नातं!, बाप आणि लेकीच्या नात्यामधील जिव्हाळा!, महाराष्ट्राचे संस्कार आदी प्रतिक्रिया देऊन सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यातील नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

लतादिदींच्या अंत्यसंस्कारांच्या वेळचा शरद पवार सुप्रिया सुळेंचा एक व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कौतुकास्पद प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details