महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Lata Mangeshkar Passed Away : लतादीदींच्या आठवणींना उजाळा देत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले झाले भावुक, म्हणाले.. - अभिनेते विक्रम गोखलेंनी जागवल्या लता मंगेशकरांच्या आठवणी

भारतरत्न, जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे आज निधन ( Lata Mangeshkar Passed Away ) झाले. लतादीदींसोबतच्या आठवणींना उजाळा देताना जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे भावुक ( Vikram Gokhale Remembering Lata Mangeshkar ) झाले.

लता मंगेशकर
लता मंगेशकर

By

Published : Feb 6, 2022, 3:19 PM IST

पुणे : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं ( Lata Mangeshkar Passed Away ) आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनाही यावेळी दिदींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला ( Vikram Gokhale Remembering Lata Mangeshkar ) आहे. यावेळी गोखले हे भावुक झाले होते. त्यांनी लता दीदी आणि गोखले परिवाराच्या नात्याबद्दल यावेळी अनेक किस्से सांगितले. पाहूयात ते काय म्हणाले.

लतादीदींच्या आठवणींना उजाळा देत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले झाले भावुक, म्हणाले..

ABOUT THE AUTHOR

...view details