महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये पालेभाज्या दर स्थिर; मिरची, लिंबू अन् गाजरचे दर वाढले - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पालेभाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. तर मिरचीचेचे दरही क्विंटलमागे पाचशे रूपयांनी वाढले आहेत. गाजरचे भावही 800 ते एक हजार रुपयांनी वाढले आहेत. लिंबूचे दरही दीड ते दोन हजार रुपयांनी वाढले आहेत. तर भाज्यांचे दर मात्र स्थिर पाहायला मिळाले.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 16, 2022, 7:45 AM IST

Updated : Jun 16, 2022, 8:42 AM IST

नवी मुंबई -नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पालेभाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. तर मिरचीचेचे दरही क्विंटलमागे पाचशे रूपयांनी वाढले आहेत. गाजरचे भावही 800 ते एक हजार रुपयांनी वाढले आहेत. लिंबूचे दरही दीड ते दोन हजार रुपयांनी वाढले आहेत. तर भाज्यांचे दर मात्र स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

फळभाज्या किंमत रुपयांमध्ये (प्रती क्विंटल)
भेंडी नंबर 2 3 हजार 300 ते 3 हजार 800
भेंडी नंबर 1 5 हजार ते 6 हजार
लिंबू 8 हजार ते दहा हजार
फरसबी 5 हजार 600 ते 7 हजार
फ्लॉवर 1 हजार 600 ते दोन हजार
गाजर 4 हजार 800 ते 5 हजार 500
गवार 4 हजार 500 ते 5 हजार 500
घेवडा 5 हजार ते 6 हजार
कैरी 3 हजार 300 ते 3 हजार 500
काकडी नंबर 1 1 हजार 600 ते 2 हजार 200
काकडी नंबर 2 1 हजार 500 ते 1 हजार 600
कारली 3 हजार ते 3 हजार 500
कच्ची केळी 2 हजार 700 ते 3 हजार
कोबी 1 हजार 500 ते 1 हजार 600
ढोबळी मिरची 3 हजार 500 ते 4 हजार
पडवळ 2 हजार 400 ते 2 हजार 600
रताळी 2 हजार 400 ते 2 हजार 800
शेवगा शेंगा 5 हजार 300 ते 6 हजार
शिराळी दोडका 3 हजार 300 ते 3 हजार 600
सुरण 2 हजार 300 ते 2 हजार 600
टोमॅटो नंबर 1 5 हजार 300 ते 6 हजार
टोमॅटो नंबर 2 3 हजार 500 ते 4 हजार
तोंडली कळी 3 हजार 500 ते 4 हजार
तोंडली जाड 2 हजार 600 ते 2 हजार 800
वाटाणा 9 हजार ते 11 हजार
वालवड पाच हजार ते सहा हजार
वांगी काटेरी दोन हजार ते 2 हजार 200
वांगी गुलाबी दोन हजार ते 2 हजार 200
वांगी काळी 1 हजार 600 ते 1 हजार 800
मिरची ज्वाला 6 हजार ते 6 हजार 500
मिरची लंवगी 4 हजार 800 ते 6 हजार
पालेभाज्या किंमत रुपयांमध्ये (शेकडा पेंड्या)
कांदापात नाशिक 1 हजार 200 ते 1 हजार 400
कांदापात पुणे 800 ते 1 हजार 200
कोथिंबीर नाशिक 1 हजार 800 ते 2 हजार
कोंथिंबीर पुणे 1 हजार ते 1 हजार 200
मेथी नाशिक 1 हजार 500 ते 1 हजार 600
मेथी पुणे 1 हजार 200 ते 1 हजार 300
मुळा 1 हजार 800 ते 2 हजार 400
पालक नाशिक 600 ते 700
पालक पुणे 700 ते 800
पुदिना 500 ते 700
शेपू नाशिक 1 हजार 200 ते 1 हजार 400
शेपू पुणे 800 ते 1 हजार 200


हेही वाचा -TODAYS PETROL DIESEL RATES : पेट्रोल डिझेलच्या दरात किंचित वाढ, पहा राज्यातील आजचे दर

Last Updated : Jun 16, 2022, 8:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details