नवी मुंबई नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सर्व भाज्यांचे भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळत आहे. शनिवारी जे भाज्यांचे दर होते तेच दर सोमवारी देखील पाहायला मिळत आहे. भाज्यांच्या दरात कोणत्याही प्रकारे चढ उतार झाला नाही. तर रविवारी मार्केट बंद होते.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० ते ३८०० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४४०० ते ४८०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५५०० ते ७५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ७००० ते ८००० रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३८०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३२०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १८०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० ते ४४०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते २८०० रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० ते ४८०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये