नवी मुंबई-नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) आज १०० जुड्यांप्रमाणे मुळ्याच्या ( Mumbai APMC Market Rate ) दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोप्रमाणे वाटाण्याचे दर ५०० ते दीड हजार रुपयांनी वाढले ( Mumbai Agricultural Produce Market ) आहेत. फरसबीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. लिंबूच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पाहायला ( Vegetables Stable rate ) मिळाले.
Mumbai APMC Market Rate, मुंबई एपीएमसी मार्केट रेट, APMC Market, Vegetables Stable, भाज्या दर स्थिर, Prices Increases, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, Mumbai Agricultural Produce Market, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, Mumbai Agricultural Produce Market Committee, vegetable prices
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे( vegetable prices today )
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० ते ४००० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५५०० ते ६००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ६००० ते ८००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे५५०० ते ६५०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७०००
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६५०० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० ते ४४०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४०००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ५००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६००रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये