नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) १००किलोंप्रमाणे (वालवड) पावट्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ ( Increase in vegetable prices ) झाली आहे. गवारच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो १५०० रुपये ते २००० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो
२७०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
४१०० रुपये ते ४६०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६५००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ६८०० रुपये ते ७५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१६०० रुपये ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५०००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२५०० रुपये ते ३००० रुपये