मुंबई -केंद्र सरकारने स्वतंत्रचा अमृतमहोत्सव 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत पार पडला आता त्यानंतर राज्य सरकारने स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम राबवणार आहे 17 ऑगस्टला सकाळी 11 वाजता शासकीय आणि खाजगी कार्यालयात तसेच शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था विद्यापीठे येथे समूह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम राबवला जाणार आहे Group National Anthem यानुसार राज्यातले नागरिक जिथे आहेत तिथूनच सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक रित्या गायन करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिले आहेत
Group National Anthem स्वराज्य सप्ताह अंतर्गत राज्यात समूह राष्ट्रगीत गायनचा उपक्रम - स्वराज्य सप्ताह
केंद्र सरकारने स्वतंत्रचा अमृतमहोत्सव 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत पार पडला आता त्यानंतर राज्य सरकारने स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम राबवणार आहे 17 ऑगस्टला सकाळी 11 वाजता शासकीय आणि खाजगी कार्यालयात तसेच शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था विद्यापीठे येथे Group National Anthem समूह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम राबवला जाणार आहे यानुसार राज्यातले नागरिक जिथे आहेत
राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमात भाग घेण्याचे आवाहन या समूह राष्ट्रगीत गायनामध्ये वृद्ध तसेच बालकाने सहभाग घ्यायचा आहे आहे तिथूनच समूह राष्ट्रगीत गायनात सर्वांना सहभागी व्हावे लागणार आहे याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे सकाळी ठीक अकरा वाजता राष्ट्रगीत गायन सुरू होईल हे गायन अकरा वाजून एक मिनिटापर्यंत करायचा आहे तसेच राष्ट्रगीताचे गायन करत असताना जाणीवपूर्वक किंवा अजाणतेने राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही याची काळजी ही सर्व नागरिकांनी घ्यावी असं शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलं आहे खाजगी आस्थापने व्यापारी प्रतिष्ठाने संस्था शासकीय व निमशासकीय कार्यालय केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कार्यालय सर्व खाजगी शाळा महाविद्यालय विद्यापीठांनी समूह राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमात भाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे
हेही वाचा -मागचे सरकार अजित पवारच चालवत असल्याने त्यांना आमच्या सरकारचा त्रास होणारचं -मुख्यमंत्री