मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी शिवसेनेला Shivsena पुन्हा धक्का दिला आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट Resort Shiv Sena leader Anil Parab Dapoli पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केले असल्याची किरीट सोमैयांंनी BJP Leader Kirit Somaiya दिली आहे. मुख्यमंत्री यांनी अनिल परब यांच्या दापोली येथिल अनधिकृत रिसॉर्ट पाडावे या Unauthorized resort demolished फाईलवर सही केली आहे. पर्यावरण विभाग रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना तसे आज आदेश देणार असल्याची माहितीही सोमैयांनी दिली आहे. किरीट सोमैया शनिवारी दापोलीला जाणार असल्याची माहिती आहे.
Anil Parab Resort अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, किरीट सोमैयांची माहिती - Resort Shiv Sena leader Anil Parab Dapoli
शिवसेना नेते अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट Resort Shiv Sena leader Anil Parab Dapoli पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केले असल्याची किरीट सोमैयांंनी BJP Leader Kirit Somaiya दिली आहे. मुख्यमंत्री यांनी अनिल परब यांच्या दापोली येथिल अनधिकृत रिसॉर्ट पाडावे या Unauthorized resort demolished फाईलवर सही केली आहे. पर्यावरण विभाग रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना तसे आज आदेश देणार असल्याची माहितीही सोमैयांनी दिली आहे. किरीट सोमैया शनिवारी दापोलीला जाणार असल्याची माहिती आहे.
माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे रत्नागिरीतील रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सही केली असल्याची माहिती भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी दिली आहे. त्यामुळे अनिल परब यांचे रत्नागिरीतील रिसॉर्ट दिवाळीपर्यंत इतिहासजमा होणार असल्याचे सोमैया म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केल्याचे सोमैया यांनी सांगितले आहे. दरम्यान आता पर्यावरण मंत्रालयाकडे ही फाईल गेली आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकार्यांना आदेश दिले जाणार असल्याचे सोमैयांनी सांगितले. पुढच्या आठवड्यात रत्नागिरी जिल्हाधिकारी हे त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती देखील सोमय्यांना दिली. शनिवारी मी दापोलीला यात्रा करणार आहे. रिसॉर्ट पडणार आणि या रिसॉर्टसाठी लावलेले पैसे कोठून आले याची देखील तपासणी होणार असल्याचे सोमैयांनी सांगितले.
हेही वाचा -Aurangabad Osmanabad Name Change विधानसभेत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचा नामांतर ठराव मंजूर
TAGGED:
CM Eknath Shinde