मुंबई - शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर शिवसेना Shiv Sena आणि शिंदे गट Eknath Shinde Group आमने सामने आले आहेत. आता शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांना थेट आव्हान देण्यास सुरुवात केली असून याला प्रतिउत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray लवकरच मैदानात उतरून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवन येथे बैठक Meeting of office bearers of Shiv Sena at Shiv Sena Bhawan झाली. नेते, उपनेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र पिंजून काढावा असे आदेश दिले आहेत.
पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा -शिवसेनेतील बंडानंतर शिवेसना Shiv Sena rebel MLA पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. आता ते लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आमदारांनी बंडखोरी Shiv Sena rebel MLA लवकरच महाराष्ट्र दौरा करणार केली असली तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार असून ठिकठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावे घेण्यात येणार आहेत.