महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांची घेतली भेट - Uddhav Thackeray meet Sanjay Raut family

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी जाऊन राऊत कुटुंबीयांची भेट घेतली आहे. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आमदार रविंद्र वायकर उपस्थित आहेत.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Aug 1, 2022, 1:58 PM IST

मुंबई- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी जाऊन राऊत कुटुंबीयांची भेट घेतली आहे. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आमदार रविंद्र वायकर उपस्थित आहेत.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची त्यांच्या घरी काल सकाळी 7 ते सध्याकाळी 4 वाजेपर्यंत चौकशी झाली. त्यानंतर ईडीने त्यांना कार्यालयात नेले व तेथे चौकशी केली. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास राऊत यांना अटक करण्यात आल्याचे ईडीच्या सुत्रांनी सांगितले. संजय राऊत यांच्या घरी ईडीकडून तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात शिवसैनिक घराबाहेर जमले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details