मुंबई - पुणे महामार्गावर कारचा अपघात; दोघांचा मृत्यू - mumbai pune express accident news
मुंबई - पुमे महामार्गावर आज पहाटे एका कारचा अपघात झाला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिघे गंभीर आहेत.
कारचा अपघात
मुंबई - पुमे महामार्गावर आज पहाटे एका कारचा अपघात झाला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिघे गंभीर आहेत. जखमींना पनवेलमधील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत.