महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

परिवहन मंत्री अनिल परब कोरोनाबाधित, लीलावती रुग्णालयात दाखल - महाराष्ट्र कोरोनाबाधित मंत्री न्यूज

परब यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील कोरोनाबाधित मंत्र्यांची संख्या ८ झाली आहे. आतापर्यंत जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नितीन राऊत, एकनाथ शिंदे, उदय सामंत या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती.

मंत्री अनिल परब कोरोना पॉझिटिव्ह न्यूज
मंत्री अनिल परब कोरोना पॉझिटिव्ह न्यूज

By

Published : Oct 13, 2020, 12:16 PM IST

मुंबई - राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या मंत्री परब यांना उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा -जाणून घ्या; कोरोनाची देशभरात 'अशी'आहे स्थिती

परब यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील कोरोनाबाधित मंत्र्यांची संख्या ८ झाली आहे. यात राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे तीन आणि एका अपक्ष मंत्र्यांचा समावशे आहे. आतापर्यंत जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नितीन राऊत, एकनाथ शिंदे, उदय सामंत यां मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती.

हेही वाचा -कोरोना इफेक्ट : लाल किल्ल्यावरील भव्य रामलीला सोहळा ८० वर्षांत पहिल्यांदाच रद्द

ABOUT THE AUTHOR

...view details