नवी मुंबई-नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज भाज्यांचे भाव ( Todays Vegetables Prices ) वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. 100 किलो मागे वाटाणा आणि लिंबू एक हजारांनी महागले आहे. कालच्या भावाच्या तुलनेत टोमॅटो प्रती 100 किलो मागे 500 रुपयांनी महागले असून, शेपू आणि मुळा 100 जुडींमागे 200 रुपयांनी महाग झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे फरसबी 2000 तर, ढोबळी मिरची प्रती 100 किलो मागे 700 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -
लिंबू प्रति 100 किलो 6000 ते 8000 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये ते 2000 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 2800 रुपये ते 3000 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4800 ते 5500
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये ते 4000 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2400रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1800 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3000 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1500 ते 1600रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2400 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 4500 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 3000 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 2800 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 5500 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2400 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 5300 ते 6000 रुपये